टॅग: Chandrakant Patil on Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar : चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या व्यक्तीचा मोबाईल चेक करा, रवींद्र धंगेकरांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या परदेशातील पलायनाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून 11 सप्टेंबरपासून परदेशात फरार…


