टॅग: Chandrakant Patil Slam Ajit Pawar
Chandrakant Patil : चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक आमचाच; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना थेट इशारा
कोल्हापूर : महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, निधी कुणाला द्यायचा हे आम्ही ठरवू”…


