टॅग: Children and young girls
राज्यात लहान मुलं-तरुण मुली पळवल्या जातायत; राज ठाकरेंच्या ‘लेटर बॉम्ब’ने खळबळ
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट करून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री…


