टॅग: CM Devendra Fadnavis Satara speech
Onion Price Update: कांदा उत्पादकांचे टेन्शन मिटलं! मुख्यमंत्र्यांची साताऱ्यातून मोठी घोषणा; ‘या’ दराने केंद्र सरकार करणार थेट खरेदी
Onion price update: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोसळत्या दरामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला दिलासा देत, सरकार आता 12.35…


