टॅग: CNG supply halted
Mumbai CNG Cut : मुंबईत CNG पुरवठा ठप्प; रिक्षा-टॅक्सी वाहतूक बंद पडण्याची शक्यता, वाहनांच्या लागल्या रांगा
मुंबई : वडाळा येथील आरसीएफ परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी पुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. यामुळे सोमवारी…


