टॅग: Couple death Pune
Mahabaleshwar Accident: आंबेनळी घाटात काळजाचा थरार! 900 फूट दरीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू; दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह बाहेर
Mahabaleshwar Accident: निसर्गरम्य महाबळेश्वरच्या डोंगररांगांमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आंबेनळी घाटातील सुमारे ९०० फूट खोल दरीत कोसळून एका दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला. महाबळेश्वर…


