टॅग: dumper horn accident
Viman Nagar Tragedy: डंपरच्या हॉर्नमुळे 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू! नेमकं काय घडलं?
पुणे: विमाननगर परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डंपरच्या मोठ्या हॉर्नमुळे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला….


