टॅग: Election Flying Squad Action
पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! मतदानापूर्वी ‘वॉशिंग मशीन’ने भरलेला ट्रक जप्त; मतदारांना भुलवण्यासाठी उमेदवारांचा जुगाड?
Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रहाटणी भागात मोठी कारवाई केली आहे. मतदारांना वाटप…


