टॅग: floding news
महा उद्रेक…! सीना नदीला पूर, पुणे-सोलापूर महामार्ग बंद; लाखो हेक्टर शेती उद्ध्वस्त, राज्यातील सध्याची स्थिती काय?
मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाचा प्रचंड कोप सुरू आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने नद्या-नाले फुटले असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर…


