टॅग: Flood Situation Maharashtra
जुन्नरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस; रस्ते-नाले तुडुंब, जनजीवन विस्कळीत
Junnar Rain News : राज्यात मान्सूनने पुन्हा वेग घेतला असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने मोठा हाहाकार उडवला आहे. कुमशेत परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने…


