टॅग: Food Issue
तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाताय? तर ते खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या…
उन्हाळ्यात असो वा इतर ऋतूत आपण पदार्थ ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर करत असतो. आजकाल प्रत्येक घरात फ्रीज पाहिला मिळतो. वेळ वाचवण्यासाठी, लोक शिजवलेले अन्न साठवतात किंवा…


