टॅग: Former Congress MLA Nirmalatai Thokal
काँग्रेसच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन
सोलापूर: काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ (वय ८५) यांचे मंगळवारी (१६ सप्टेंबर) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या…


