टॅग: Former RBI Governor Urjit Patel
RBI चे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांना IMF मध्ये मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे….


