टॅग: Fraud News
Dombivli News : नाशिकनंतर डोंबिवलीत भोंदूबाबाचा कारनामा उघड; लग्नाचा दोष काढतो म्हणत वृद्धाची फसवणूक, आरोपी अटकेत
Dombivli News : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच आता डोंबिवली येथेही अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या लग्नातील अडथळे दूर करण्याचे…


