टॅग: FRP Payments
साखर उद्योगाचे भवितव्य टांगणीला; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबईत महत्त्वाची बैठक
इंदापूर: राज्यातील साखर उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी, 23 मार्च रोजी मुंबईत एक विशेष बैठक बोलावली…


