टॅग: Ganesh Kale murder case
Pune Crime : गणेश काळे हत्याकांडातील आरोपींची ‘ससून’मध्येच कृष्णा आंदेकरशी भेट? हत्येची सुपारी फिक्स? पोलिस हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह
पुणे : वानराज आंदेकर व आयुष कोमकर हत्याकांडांमुळे भडकलेल्या आंदेकर-कोमकर टोळी युद्धात पुन्हा एकदा रक्तरंजित पर्व सुरू झाले आहे. शनिवारी (ता. १ नोव्हेंबर) दुपारी कोंढवा-कात्रज…


