टॅग: Ganja worth Rs 2.29 crore seized
पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून २.२९ कोटींचा गांजा जप्त
पुणे : बँकॉकहून पुण्यात दाखल झालेल्या एका प्रवाशाच्या चेक-इन बॅगेतून एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल २.२९ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. ही घटना ८…


