टॅग: gova Massive fire
गोव्यात नाईटक्लबला भीषण आग; २३ जणांचा होरपळून मृत्यू, विदेशी नागरिकांचाही समावेश
उत्तर गोवा : अर्पोरा येथील एका प्रसिद्ध नाईटक्लब-सह-रेस्टॉरंटमध्ये शनिवारी मध्यरात्री १२ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २०…


