टॅग: Gunaratna Sadavarte on Manoj Jarange
Manoj Jarange : जरांग्यांचा माज उतरवणार, डंके की चोट पे सांगतो; गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईला कूच करणाऱ्या मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आझाद मैदानात पुढील दोन आठवड्यांसाठी आंदोलनाला परवानगी नाकारण्यात…


