टॅग: Hadapsar Bomb Case Update
Pune Hospital Bomb Case: हडपसर रुग्णालय बॉम्ब ठेवणारा संशयित आरोपी ATS च्या जाळ्यात; नागपूर रेल्वे स्थानकावर अटक
Pune Hospital Bomb Case: पुण्याच्या हडपसर परिसरातील रुग्णालयाबाहेर जिवंत बॉम्ब (IED) ठेवून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अखेर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बेड्या…


