टॅग: Hadapsar Pune incident
Sahyadri Hospital: पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड! शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याने कार्यकर्ते आक्रमक
Sahyadri Hospital: पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ उडाला. शिवसेनेच्या (शिंदे गट) वैद्यकीय कक्षाचे शहरप्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर संतापाच्या पार्श्वभूमीवर…


