टॅग: Hingna shooting
Nagpur Crime: नागपूर हादरलं! हिंगण्यात जुन्या वादातून प्राध्यापकावर अंदाधुंद गोळीबार; 3 जण गंभीर जखमी
Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील गुमगाव (ता. हिंगणा) येथे बुधवारी सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. जुन्या घरगुती वादाचा वचपा काढण्यासाठी एका माथेफिरूने भरवस्तीत अंदाधुंद गोळीबार केला….


