टॅग: Hinjewadi Metro deadline
Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा लांबली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मे महिन्याचा मुहूर्त हुकला; आता ‘या’ तारखेला धावणार पहिली ट्रेन
Pune Metro: आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी पुणेकरांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मे महिन्यात सुरू होणारी ही मेट्रो…


