टॅग: Hisoda village
जालन्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; हिसोडा गावातील घटना
जालना: मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जालन्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाल्यांना पाणी आल्याने अनेक ठिकाणी मोठी…


