टॅग: HMPV outbreak
चिनी व्हायरस भारतात; एकाच दिवशी ५ बाळांना संसर्ग
नवी दिल्ली: चीनमध्ये उद्रेक झालेल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) भारतातही शिरकाव झाला असून, सोमवारी एकाच दिवसात कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी दोन, तर गुजरातमध्ये एक असे…


