टॅग: HSRP Number Plate Alert
HSRP Number Plate Alert : वाहनधारकांसाठी इशारा! HSRP नंबरप्लेट नसेल तर दररोज ₹१००० दंडाची कारवाई
मुंबई : राज्यातील २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP नंबरप्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी परिवहन विभागाने दिलेली अंतिम मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली…


