टॅग: Indapur Nagaradhyaksha election
‘अगोदर माझे कार्यकर्ते संपवले, आता मलाच संपवण्याचा डाव…’; प्रदीप गारटकर यांचा दत्तात्रय भरणे यांच्यावर घणाघात
इंदापूर: इंदापूरच्या सरस्वतीनगर परिसरात कृष्णा–भिमा विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रदीप गारटकर यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर थेट आरोपांचा भडीमार केला….


