टॅग: Infrastructure News
मुंबई-पुणे प्रवासाला सुपरफास्ट गती! नेरळ-शिरूर १३४ किमी चौपदरी महामार्गाला हिरवा कंदील
Mumbai Pune Highway : मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर या महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या वाहतुकीसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने नेरळ-वांद्रे-पाईट-शिरोली-पाबळ-मळठण-शिरूर या १३४…


