टॅग: Kerala Brain Eating Amoeba
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या परजीवीचा कहर! आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू
केरळ: केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे पसरणाऱ्या अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस या प्राणघातक आजाराने भीतीचं सावट निर्माण केलं आहे. गेल्या नऊ महिन्यांत या आजाराने राज्यात 17 जणांचा बळी…


