टॅग: kolhapur accident news
हृदयद्रावक घटना..! कोल्हापुरात डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकी विहिरीत, पतीसमोरच पत्नीचा मृत्यू
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथे रविवारी रात्री घडलेल्या दुर्दैवी अपघाताने परिसर हळहळला आहे. डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून मोपेड थेट विहिरीत कोसळली….


