टॅग: Ladki Bahin Yojana latur
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या जिल्ह्यातील 61 हजार महिलांचा लाभ थांबला; तुमचं नाव यादीत आहे का?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असतानाच लातूर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसीतील त्रुटींमुळे लातूरमधील तब्बल 61…


