टॅग: loud noise
Pune: दारूच्या नशेत तरुणांचा रात्रभर धिंगाणा; काचेच्या बाटल्या रस्त्यावर फेकून, मोठ्या आवाजात गाणी
पुणे: पुणे शहरात मध्यरात्री गोंधळ घालणाऱ्या काही तरुणांना अखेर पुणे पोलिसांनी चांगला धडा शिकवला आहे. पुण्यात तरुणांनी मित्राच्या वाढदिवसानंतर रस्त्यावरच नाचगाणे करत, मोठ्या आवाजात गाणी…


