टॅग: Maharashtra Recruitment 2025
आरोग्य विभागात 3500 जागांसाठी भरती! मात्र, NT प्रवर्गासाठी एकही जागा नाही; धनंजय मुंडे संतापले
Dhananjay Munde On Medical Officer Recruitment: राज्य सरकारने दिलेल्या मेगा भरतीच्या आश्वासनानुसार विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ताज्या भरतीवरून…


