टॅग: Manoj Jarange Patil demands
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टीमेटम! दिवाळीपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर…
बीड: राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे….


