टॅग: moneylender harassment
Chandrapur: मानवतेला काळीमा फासणारी घटना! कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला विकायला लावली किडनी
Chandrapur News: देशात ‘विकसित भारत’ आणि उज्ज्वल उद्याचे चित्र रंगवले जात असताना, विदर्भातील वास्तव मात्र अजूनही अंगावर काटा आणणारे आहे. स्वातंत्र्यानंतर दशकानुदशके दुर्लक्षित राहिलेल्या चंद्रपूर…


