टॅग: MSRTC bus accident
मोठी बातमी! नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात ST बस उलटली; 10 प्रवासी जखमी
ST Bus Overturned: नाशिक-पुणे महामार्गावर गुरुवारी सकाळी चंदनपुरी घाटाजवळ एक गंभीर अपघात घडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटली….


