टॅग: Mumbai Maratha Protest
Mumbai Maratha Protest : मराठा आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांवर पहिला गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. रविवारी (१ सप्टेंबर २०२५) संध्याकाळी जुहू बस…


