टॅग: Murlidhar Mohol Surgery
Murlidhar Mohol Surgery: मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया; कुस्तीच्या मैदानातील 29 वर्षे जुन्या दुखापतीने डोकं वर काढलं
Murlidhar Mohol Surgery: केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील एक महिना सक्तीच्या विश्रांतीवर जावे लागणार आहे. कोल्हापुरात कुस्ती खेळताना २९…


