टॅग: Nagpur student death
मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी वडिलांनी कर्ज घेतलं… पण NEET च्या गोंधळामुळे हतबल झालेल्या तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
नागपूर: देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या वादामुळे एका तरुण विद्यार्थिनीने आपले जीवन संपवल्याची अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे….


