टॅग: Nationalist Congress Party lead
पाबळ-केंदूर गटात प्रफुल्ल शिवले यांचा झंझावात; 19623 मताधिक्याने मिळवला ऐतिहासिक विजय
Praphull Shivale : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात पाबळ-केंदूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्लदादा शिवले यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला…


