टॅग: Navi Mumbai airport news
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी करणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार,…


