टॅग: Naxalites
Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोलीत 2 महिला नक्षलवादी ठार; AK-47 आणि जिवंत काडतुसे जप्त
Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध गुरुवारी झालेल्या कारवाईत सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे. एटापल्ली तहसीलच्या जंगलात सी60 कमांडोंसोबत झालेल्या चकमकीत दोन महिला…


