टॅग: Nilesh Ghaywal absconded to London
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला फरार; पासपोर्ट मिळाला कसा? पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह
Pune Crime: पुणे पोलीस गुंडांवर कारवाई करत असताना शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ मात्र लंडनमध्ये ऐशआरामात राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथरुडमधील गोळीबार…


