टॅग: pakistani spy
ISI गुप्तहेर वसीम अक्रमला भारतात अटक मात्र, फोटो पाकिस्तानी फास्ट बॉलरचे व्हायरल; सोशल मीडियावर क्रिकेटरचा संताप
पलवल: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणामध्ये अटक केलेल्या युट्यूबरबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार वसीम अक्रमने स्पष्टीकरण दिले आहे. ‘वसीम अक्रम नावाच्या एका पाकिस्तानी गुप्तहेराला भारतात…


