टॅग: Pandharpur Accident News
Pandharpur Accident : पंढरपूरात थरकाप उडवणारा अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर-कंटेनर कोसळले; दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीवरील आहिल्या पुलावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यांसह पुलावरून थेट नदी पात्रात कोसळला….


