टॅग: pandharpur crime news
सोलापूर हादरलं..! नगरसेवकाकडून कोयत्याने तिघांवर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
पंढरपूर : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून नगरसेवकाने कोयत्याने तिघांवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे….


