टॅग: Political Scandal Maharashtra
एकनाथ खडसेंच्या घरातून CD आणि पेन ड्राईव्ह गायब; नाथाभाऊंचा खळबळजनक दावा
जळगाव: ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी झालेल्या चोरीच्या घटनेने नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला या चोरटी प्रकरणात सोने, चांदी…


