Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगारही चांगला, ‘असा’ करता येईल अर्ज…

Job Alert ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगारही चांगला, ‘असा’ करता येईल अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी प्रशासकीय कार्यालय दूसरा मजला, श्रीमती म.तु.अगरवाल रुग्णालय, मुलुंड (प) राजेंद्र प्रसाद रोड, कदमपाडा, मुलुंड (प) येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.mcgm.gov.in/ या  अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ.

– एकूण रिक्त पदे : 03 पदे.

– नोकरीचे ठिकाण : मुंबई.

– वेतन / मानधन : दरमहा रु. 20000

– वयोमर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षे.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ एप्रिल २०२६.

– अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय दूसरा मजला, श्रीमती म.तु.अगरवाल रुग्णालय, मुलुंड (प) राजेंद्र प्रसाद रोड, कदमपाडा, मुलुंड (प).

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!