टॅग: railway apghat
Pune-Daund DEMU : पुणे-दौंड डेमूच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू, हडपसर परिसरातील घटना
हडपसर (पुणे) : मांजरी हद्दीतील गोपाळपट्टी परिसरात रविवारी (ता. १६) रात्री साडेआठ वाजता पुणे-दौंड डेमू रेल्वेने दिलेल्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी…


