टॅग: Ratnagiri-Kolhapur highway
Accident : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
रत्नागिरी : रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात आज पहाटे सुमारे ५ वाजता खासगी ट्रॅव्हल्स बसचा भयानक अपघात झाला. रत्नागिरी-कोल्हापूर…


